विरोधी पक्षात राहून आम्ही चांगलं काम करू- अमोल मिटकरी | Amol Mitkari | NCP | Sharad Pawar
2022-07-12
1,032
विरोधी पक्षात राहून चांगलं काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. ईडी, सीबीआय धाक फोडून काढत पुढील निवडणुकांत कार्यातून उत्तर द्या, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मुंबईत बोलताना म्हणाले.